लिओनेल बॅरीमोर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लिओनेल बॅरीमोर

लिओनेल बॅरीमोर (जन्म लिओनेल हर्बर्ट ब्लिथ ; २८ एप्रिल १८७८ - १५ नोव्हेंबर १९५४) हा रंगमंच, चित्रपट आणि रेडिओचा अमेरिकन अभिनेता तसेच चित्रपट दिग्दर्शक होता. अ फ्री सोल (१९३१) मधील अभिनयासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.फ्रँक कॅप्राच्या १९४६ मध्ये इट्स अ वंडरफुल लाइफ या चित्रपटातील खलनायक मिस्टर पॉटरच्या भूमिकेसाठी आधुनिक प्रेक्षक त्यांना ओळखतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →