इंदिरा गांधी पुरस्कार किंवा इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण व विकास पुरस्कार हा इंदिरा गांधी मेमोरिअल ट्रस्टकडुण दरवर्षी त्याच्या जन्ममदिनी१९ नोव्हेेंबरला दिला जाणारा एक ख्यातनाम पुरस्कार आहे. हा पुरस्कार जगामधील अशा व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदिरा गांधी पुरस्कार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.