इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था ही गोरेगाव,मुंबई येथील अर्थशास्त्र, फायनान्स आणि पर्यावरण या विषयांवर संशोधन करणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना १९८७ मध्ये झाली. संस्थेने १९९० पासून पी.एच.डी, १९९५ पासून एम.फील आणि २००३ पासून एम.एस.सी या पदव्यांसाठीच्या शिक्षणाची सुरुवात केली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे या संस्थेचे संचालक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →