कृष्णाजी केशव दामले

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कृष्णाजी केशव दामले

कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ७ नोव्हेंबर, १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →