अविनाश भोसले

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अविनाश भोसले

अविनाश भोसले,पूर्ण नाव अविनाश निवृत्ती भोसले ( जन्म : १९६०, संगमनेर, अहमदनगर; मूळ गाव तांबवे ता कराड जिल्हा सातारा ) महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योग व्यावसायिक असून एआयबीएल- अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. अविनाश भोसले हे काँग्रेसचे, माजी वनमंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम यांचे व्याही आहेत.

अविनाश भोसले हे संगमनेर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी या महाविद्यालयास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची देणगी दिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →