काले हे सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड तालुक्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. हे गाव मनगंगा नदीकाठी वसलेले आहे. या गावाचा समावेश सातारा लोकसभा मतदारसंघात आणि कऱ्हाड-दक्षिण विधानसभा मतदारसंघात होतो.
काले या गावी ४ ऑक्टोबर, इ.स. १९१९ या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
काले
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?