रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली.

समर्थांच्या शिष्या वेणाबाई ह्यांनी पुढील अभंगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे :

'चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा तो हा ॥

पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥

सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा। दहावा जाणावा माजगांवीं॥

बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा। सर्व मनोरथा पुरवील॥

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥'

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →