मसूर (कराड)

या विषयावर तज्ञ बना.

मसूर (कराड)

मसूर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले एक गाव आहे. शहापुरापासून मसूर दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →