कल्याण स्वामी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कल्याण स्वामी

कल्याण स्वामी (मराठी लेखनभेद: कल्याणस्वामी)), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे (शा.श. १५५८ ), अर्थात इ.स. १६३६... समाधी इ.स.1714; डोमगाव, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र). हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →