लिंकन (नेब्रास्का)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लिंकन (नेब्रास्का)

लिंकन (इंग्लिश: Lincoln) ही अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्याची राजधानी व ओमाहा खालोखाल राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १८५६ मध्ये लँकेस्टर ह्या नावाने स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इ.स. १८६७ साली राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनच्या हत्येनंतर बदलून लिंकन असे ठेवले गेले. लोकसंख्येच्या दृष्टीने लिंकन हे अमेरिकेमधील ७२व्या क्रमांकाचे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →