लाल बहादूर शास्त्री विमानतळ (आहसंवि: VNS, आप्रविको: VIBN) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या वाराणसी शहरामधील विमानतळ आहे. या शहराला काशी किंवा बनारसही म्हणतात. ऑक्टोबर २००५ मध्ये भारत सरकारने ह्या विमानतळाला लाल बहादूर शास्त्री विमानतळ’' हे नाव दिले. २०१२ साली या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाल बहादूर शास्त्री विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.