लाल इश्क

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

लाल इश्क हा २०१६ चा भारतीय मराठी भाषेतील रोमान्स मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि संजय लीला भन्साळी निर्मित आणि भन्साळी प्रॉडक्शन बॅनरखाली शबिना खान सह-निर्मित आहे. हा चित्रपट २७ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून अंजना सुखानी आणि स्नेहा चव्हाण अनुक्रमे महिला मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून अंजना सुखानी मराठी चित्रपटात पदार्पण केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →