मितवा (चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मितवा हा सागर पिक्चर्स यांनी निर्मिती केलेला मराठी चित्रपट असून यात सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे एकमेकांसोबत काम केले आहे. चित्रपटात दुसरी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा हा पहिलाच सिनेमा. ९ एक्स झकास ह्या मराठी संगीत वाहिनीवरील एक टॅलेंट शो '९ एक्स झक्कास हिरोईन' या कार्यक्रमातून प्रार्थना बेहरे हिची निवड ह्या चित्रपटासाठी करण्यात आली. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →