फुगे (इंग्रजी: Balloons) हा २०१७ चा मराठी भाषेतील चित्रपट आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुगे (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.