लग्न मुबारक हा २०१८चा भारतीय मराठी चित्रपट असून यात संस्कृत बालगुडे, प्रार्थना बेहरे आणि देवेंद्र गायकवाड मुख्य भूमिकेत आहेत. मुकेश मिस्त्री दिग्दर्शित हा चित्रपट ११ मे २०१८ रोजी भारतातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लग्न मुबारक
थोडक्यात पण महत्त्वाचे.