लारामी प्रादेशिक विमानतळ तथा ब्रीस फील्ड (आहसंवि: LAR, आप्रविको: KLAR, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAR) अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील लारामी शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस तीन मैलांवर आल्बनी काउंटीमध्ये आहे. येथील विमानसेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लारामी प्रादेशिक विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?