लातूर रेल्वे स्थानक हे लातूर शहरामधील एक रेल्वे स्थानक असून ते मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामधील लातूर रोड–मिरज ह्या मार्गावर स्थित आहे. लातूर हे स्थानक बंगलोर, हैदराबाद, पुणे, गुलबर्गा, बिदर, मुंबई, नांदेड, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, मिरज, सोलापूर आणि धनबाद लातूर रोड, तिरुपती,उस्मानाबादशी जोडले गेलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लातूर रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.