बार्शी लाईट रेल्वे (बीएलआर) ही महाराष्ट्र राज्यातील मिरज आणि लातूर यांना जोडणारी 202 मैल (325 किमी) लांबीची, 2 फूट 6 इंच (762 मिमी) अरुंद गेज रेल्वे होती. या प्रकल्पाची कल्पना ब्रिटिश अभियंता एव्हरर्ड काल्थ्रॉप यांची होती. भारतातील अरुंद गेज रेल्वे बांधकामामध्ये क्रांती घडवणारा प्रकल्प म्हणून या रेल्वेचा गौरव केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बार्शी लाइट रेल्वे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?