दार्जीलिंग हिमालयन रेल्वे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दार्जीलिंग हिमालयन रेल्वे

दार्जीलिंग हिमालयन रेल्वे ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग ह्या स्थानकांदरम्यान धावणारी एक ऐतिहासिक रेल्वे आहे. ७८ किमी लांबीचा हा नॅरो-गेज रेल्वेमार्ग १८८१ साली बांधून पूर्ण करण्यात आला.

१९९९ साली दार्जीलिंग हिमालयन रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये प्रवेश मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →