लाचेन–मंगन विधानसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

लाचेन–मंगन विधानसभा मतदारसंघ हा भरातातील सिक्कीम राज्यातील ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. राज्यातील एकमेव सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा हा भाग आहे. हा मतदारसंघा भुतिया-लेपचा समाजासासाठी राखीव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →