अरिथांग विधानसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अरिथांग विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्येकडील राज्य सिक्कीमच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सिक्कीम लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →