चुजाचेन विधानसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

चुजाचेन विधानसभा मतदारसंघ हा भारतातील सिक्कीम राज्यातील ३२ विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा पाकयोंग जिल्ह्याचा भाग आहे. संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना आदेश, २००८ पारित झाल्यानंतर याची निर्मिती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →