बारफुंग विधानसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बारफुंग विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्येकडील राज्य सिक्कीमच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. बारफुंग हा सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. हा मतदारसंघ भुतिया-लेपचा समाजाच्या सदस्यांसाठी राखीव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →