ला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ला कोरुन्या प्रांत
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.