ला रियोहा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ला रियोहा

ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →