ब्युनॉस आयर्स प्रांत हा अर्जेन्टिनाचा क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. आर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉस आयर्सचा ह्या प्रांतामध्ये समावेश होत नाही कारण ते केंद्रशासित शहर आहे. ला प्लाता ही ब्युनॉस आयर्स प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बुएनोस आइरेस प्रांत
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.