मियागी (जपानी: 宮城県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. सेंडाई ही मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमध्ये मियागी प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मियागी प्रांत
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.