ओमोरी (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.
ओमोरी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
ओमोरी प्रांत
थोडक्यात पण महत्त्वाचे.