लडाख स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, कारगिल (LAHDC कारगिल), ही लडाख केंद्रशासित प्रदेशातील दोन स्वायत्त जिल्हा परिषदांपैकी एक आहे. एलएएचडीसी कारगिल हे भारतातील लडाखमधील कारगिल जिल्ह्याचे प्रशासन पाहते.
परिषदमध्ये ३० सदस्य आहे; ज्यातील २६ जनमताने निवडले जातात आणि ४ हे राखीव महिला व अल्पसंख्याक लोकांसाठी आहे.
लडाख स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, कारगिल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!