भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये ७ जिल्हे आहेत. ३१ ऑक्टोबर २०१९ (जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९) पर्यंत हे जिल्हे जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होते. लडाखला नवा व वेगळा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला तेव्हा ह्यात २ जिल्हे होते (लेह व कारगिल).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लडाखमधील जिल्हे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.