लडाख स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, लेह

या विषयातील रहस्ये उलगडा.

लडाख स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, लेह (LAHDC लेह) ही लडाख केंद्रशासित प्रदेशातील दोन स्वायत्त जिल्हा परिषदांपैकी एक आहे. एलएएचडीसी लेह हे भारताच्या लडाखमधील लेह जिल्ह्याचे प्रशासन करते. १९९५ मधेय् स्थापन झालेल्या परिषदमध्ये ३० जागा आहे ज्यातील २६ जनमताने तर ४ राखीव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →