लक्षद्वीप

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लक्षद्वीप

लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे, ही साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनिकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शियम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.



) लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा एक समूह आहे.

) ही बेटे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत.

) बहुतांशी लक्षदीप बेटे प्रवाळाची कणकंदविप आहेत.

) लक्षदीप बेटे विस्ताराने लहान असून, त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची तुलनेने कमी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →