ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (जर्मन: RheinEnergieStadion) हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.
२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.
ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?