एलीनॉर रोझेलिन कार्टर ( ROH -zə-lin ; १८ ऑगस्ट, १९२७: प्लेन्स, जॉर्जिया, अमेरिका - १९ नोव्हेंबर, २०२३:प्लेन्स, जॉर्जिया, अमेरिका) या एक अमेरिकन लेखिका आणि कार्यकर्त्या होत्या. या १९७७ ते १९८१ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पत्नी म्हणून अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अमेरिकेत आणि जगभरही काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोझेलिन कार्टर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.