२०२६ टाटा आयपीएल ही इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा (आरसीबी) १९ वा हंगाम होता. २०२६ इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी हा एक संघ होता. आरसीबी गतविजेता संघ होता. २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव करून जेतेपद कायम राखले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २०२६ हंगाम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.