रॉय गिलक्रिस्ट

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रॉय गिलक्रिस्ट (जून २८, इ.स. १९३४:सेंट थॉमस, जमैका - जुलै १८, इ.स. २००१:सेंट कॅथेरिन, जमैका) हा वेस्ट इंडीजकडून १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →