जेरोम एव्हर्टन टेलर (२२ जून, इ.स. १९८४:सेंट एलिझाबेथ, जमैका - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेरोम टेलर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.