लेस्टर किंग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

लेस्टर अँथोनी किंग (फेब्रुवारी २७, इ.स. १९३९:सेंट कॅथेरिन, जमैका - जुलै ९, इ.स. १९९८:किंग्स्टन, जमैका) हा १९६२ व १९६८ मध्ये वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी क्रिकेट सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →