रिचर्ड लिविंग्स्टन फुलर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रिचर्ड लिविंग्स्टन तथा डिकी फुलर (जानेवारी ३०, इ.स. १९१३:सेंट ऍन, जमैका - मे ३, इ.स. १९८७:किंग्स्टन, जमैका) हा वेस्ट इंडीझकडून एक कसोटी खेळलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →