रॉबर्ट्सगंज लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या आग्नेय भागातील रॉबर्ट्सगंज परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ सोनभद्र जिल्ह्यात तर उर्वरित एक चंदौली जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉबर्ट्सगंज लोकसभा मतदारसंघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.