रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Ronald Reagan Washington National Airport; IATA: DCA) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या ३ मैल दक्षिणेस स्थित असून ह्या शहराला विमानसेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी तो एक आहे (दुसरा विमानतळ: वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ) आहे.
१९४१ साली वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ ह्या नावाने उघडण्यात आलेल्या ह्या विमानतळाला १९८८ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन ह्यांचे नाव देण्यात आले.
रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.