रेहान अहमद

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रेहान अहमद

रेहान अहमद (१३ ऑगस्ट, २००४:नॉटिंगहॅम, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - ) इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आहे. १७ डिसेंबर २०२२ रोजी त्याने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तो १८ वर्षे आणि १२६ दिवसांच्या वयात इंग्लंडचा पुरुषांचा सर्वात तरुण कसोटी पदार्पण करणारा खेळाडू बनला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या कसोटीत एका डावात पाच विकेट घेणारा तो सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू ठरला. १२ मार्च २०२३ रोजी, अहमद आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा इंग्लंडचा सर्वात तरुण पुरुष क्रिकेट खेळाडू बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →