रेद्जो कालाब्रिया (इटालियन: Reggio Calabria, उच्चार ) हे इटली देशाच्या कालाब्रिया प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाजवळ मेसिनाच्या सामुद्रधुनीवर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.८६ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेद्जो कालाब्रिया
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.