लियुब्लियाना (स्लोव्हेन: Ljubljana उच्चार ; जर्मन: Laibach, इटालियन: Lubiana, लॅटिन: Labacum) ही बाल्कनमधील स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लियुब्लियाना
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.