पालेर्मो (इटालियन: Palermo; सिचिल्यन: Palermu) हे दक्षिण इटलीतील ऐतिहासिक परंपरा असलेले शहर आहे. ते सिचिल्याच्या स्वायत्त प्रदेश व पालेर्मो प्रांत या दोन्हींचे राजधानीचे शहर आहे. ते सिचिल्या बेटाच्या वायव्येस वसले आहे. २,७०० वर्षांहून जुना इतिहास असलेले पालेर्मो तेथील इतिहास, संस्कॄती, स्थापत्य व खाद्यसंस्कृतीसाठी ख्यातनाम आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पालेर्मो
या विषयावर तज्ञ बना.