रेडमंड हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील किंग काउंटीमधील एक शहर आहे. हे सिअॅटलच्या १५ मैल (२४ किमी) पूर्वेस आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७३,२५६ इतकी होती.
येथे मायक्रोसॉफ्ट आणि निन्टेंडो या मोठ्या कंपन्यांची मुख्यालये तसेच अनेक तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. येथील अनेक लोक कामासाठी सिअॅटलला स्टेट रूट ५२० वरून लेक वॉशिंग्टन ओलांडून रोज ये-जा करतात.
रेडमंड (वॉशिंग्टन)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.