रेटीनोपथी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रेटीनोपथी

मधुमेह मुळे डोळ्याच्या आत असलेल्या दृष्टिपटल (रेटिना) मध्ये निर्माण होणाऱ्या विकारास डायाबेटिक रेटीनोपथी किंवा मधुमेही नेत्ररोग (डायाबेटिक आय डिसीझ किंवा डीईडी)), असे म्हणतात. विकसित देशांमध्ये अंधत्व होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

जे लोक २० वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने ग्रस्त असतात त्यांपैकी सुमारे ८० टक्के लोकांमध्ये मधुमेही दृष्टिपटलविकार आढळतो. योग्य नेत्रसंवर्धन आणि योग्य उपचारांद्वारे सुमारे ९० टक्के नवीन प्रकरणे टाळता येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीस जितका अधिक काळ मधुमेह असतो तितकी त्याला मधुमेही रेटीनोपथी होण्याची शक्यता अधिक असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →