रॅम सिकलीड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रॅम सिकलीड

रॅम सिकलीड, म्हणजेच मायक्रोजिओफगस रॅमिरेझी हा दक्षिण आफ्रिकेतील व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या तृणभूमीतून (गवताळ प्रदेशातून) वाहणाऱ्या ओरीनाको नदीपात्रात सापडणारा एक गोड्या पाण्यातील मासा आहे. माशांच्या वागणुकीचा अभ्यास करण्याकरिता या प्रजातीची तपासणी केली गेली आहे तसेच शोभिवंत मत्स्यपालन छंदात हा मासा अतिशय लोकप्रिय आहे. हा मासा अनेक उपनाव किंवा सामान्य नावाने प्रसिद्ध आहे, ही सामान्य नावे इंग्रजी भाषेतच सर्वत्र प्रचलित आहेत उदाहरणार्थ; रॅम, ब्ल्यू रॅम, जर्मन ब्ल्यू रॅम, एशियन रॅम, बटरफ्लाय सिकलीड, रॅमिरेझीज ड्वार्फ सिकलीड, ड्वार्फ बटरफ्लाय सिकलीड आणि रॅमिरेझी. छोट्या सिकलीड माशांच्या प्रजातीतील Cichlidae या कुळातील आणि Geophaginae या जातकुळीतील मासा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →