पेल्विकाक्रोमीस पल्चर हा नायजेरिया आणि कॅमेरून येथे सापडणारा Cichlid (सिकलिड) गटातील मासा आहे. हा एक गोड्या पाण्यातील मासा असून मत्स्यपालन छंदी लोकांमध्ये हा मासा लोकप्रिय आहे. हा सामान्यत: क्रिबॅन्सिस या नावाने विकला जातो. या माशाला त्याच्या रंगामुळे आणि पोटजातींमुळे आणखी बरीच नावे आहेत -- क्रिब, रेड क्रिब, सुपर-रेड क्रिब आणि रेनबो क्रिब.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेल्विकाक्रोमीस पल्चर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.