हिरवा मोर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हिरवा मोर

हिरवा मोर किंवा इंडोनेशियन मोर (पावो म्युटिकस) ही दक्षिणपूर्व आशियातील उष्णकटिबंधीय जंगलात राहणारी एक मोराची प्रजाती आहे. इ.स. २००९ पासून ही प्रजाती आय.यू.सी.एन. लाल यादी मधील चिंताजनक प्रजाती गटात नोंदवण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावर हिरव्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, विशेषतः त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →